बंद

    तत्कालिन लोक आयुक्त व उप लोक आयुक्त

    दिनांक 25 ऑक्टोबर, 1972 ते आजतागायत लोक आयुक्त व उप लोक आयुक्त ही पदे धारण केलेल्या व्यक्तींची नावे

    लोक आयुक्त

    अ.क्र. न्यायमूर्तिंचे नाव कार्यकाळ
    1 न्यायमूर्ति सो. पे. कोतवाल दि. 25/10/1972 ते दि. 24/10/1977
    2 न्यायमूर्ति आ. रा. शिंपी दि. 02/01/1978 ते दि. 25/01/1979
    3 न्यायमूर्ति ना. दा. कामत दि. 06/09/1979 ते दि. 05/09/1984
    4 न्यायमूर्ति व्यं. श्री. देशपांडे दि. 27/09/1984 ते दि. 26/09/1989
    5 न्यायमूर्ति प्र. शि. शाह दि. 26/10/1989 ते दि. 25/10/1994
    6 न्यायमूर्ति ह. हि. कंथारिआ दि. 27/10/1994 ते दि. 30/11/1998
    7 न्यायमूर्ति वि. प. टिपणीस दि. 01/01/1999 ते दि. 31/12/2003
    8 न्यायमूर्ति गुलाबराव दे. पाटील दि. 27/01/2004 ते दि. 26/01/2009
    9 न्यायमूर्ति पुरुषोत्तम बा. गायकवाड दि. 02/07/2009 ते दि. 01/07/2014
    10 न्यायमूर्ति म. ल. टहलियानी दि. 24/08/2015 ते दि. 23/08/2020
    11 न्यायमूर्ति वि. मु. कानडे दि. 19/08/2021 पासून
    उप लोक आयुक्त
    अ.क्र. नाव कार्यकाळ
    1 श्री. ल. मा. नाडकर्णी दि. 01/10/1973 ते दि. 30/09/1978
    2 श्री. श्री. वि. भावे दि. 16/11/1978 ते दि. 15/11/1983
    3 श्री. शा. पु. मोहोनी दि. 16/11/1983 ते दि. 15/11/1988
    4 श्री. कृ. शिवरामकृष्णन दि. 04/02/1989 ते दि. 03/02/1994
    5 श्री. ना. जयरामन दि. 28/02/1994 ते दि. 27/02/1999
    6 श्री. रा. च. ऐय्यर दि. 08/03/1999 ते दि. 07/03/2004
    7 श्री. सुरेश कुमार दि. 14/06/2004 ते दि. 13/06/2009
    8 श्री. जॉनी जोसेफ दि. 01/12/2009 ते दि. 30/11/2014
    9 डॉ. श्री. शैलेश कुमार शर्मा दि. 05/12/2015 ते दि. 04/12/2020
    10 श्री. दत्तात्रय पडसलगीकर दि. 08/03/2019 ते दि. 01/11/2019
    11 श्री. संजय भाटिया दि. 28/08/2020 पासून